E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पुण्यात कोरोनाचे दोन नवीन रुग्ण आढळले
Wrutuja pandharpure
23 May 2025
डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात ५० रुग्णशय्यांचा स्वतंत्र कक्ष सज्ज
पुणे
: पुण्यात कोरोनाचे दोन नवीन रुग्ण आढळून आले आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येच्या पार्श्वभुमीवर राज्य सरकारकडून येणार्या मार्गदर्शक सुचनांनुसार कार्यवाही केले जाईल, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
राज्यातील करोना रुग्णसंख्येत वाढ होत असतानाच पुण्यात एक ८७ वर्षाच्या नागरीकाला कोरोनाची लागण झाल्याची माहीती पुढे आली होती. गेल्या २४ तासांत राज्यात एकूण २६ हुन अधिक नवे रुग्ण आढळले आहे. पुण्यात दोन नवीन रुग्ण आढळून आले, सिंहगड रस्ता आणि कोथरुड भागातील हे रुग्ण आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी केली जाणार आहे. दोन्ही रुग्णांची प्रकृती चांगली असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या प्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी सांगितले.
महापालिकेने साथरोग नियंत्रणासाठी उपाययोजना अधिक गतीने सुरू केल्या आहेत. या वर्षभरात (१ जानेवारी ते २१ मे) पुण्यात आतापर्यंत एकूण एक करोना रुग्णाची नोंद झाली होती. राज्यभरात ६ हजार २०६ संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने संभाव्य
साथरोगांचा धोका लक्षात घेता खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत. यामध्ये परिमंडळ, क्षेत्रीय आणि निवासी वैद्यकीय अधिकार्यांना साथरोग नियंत्रणासंदर्भात विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. सर्व दवाखान्यांमध्ये आवश्यक औषधसाठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात ५० रुग्णशय्यांचा स्वतंत्र कक्ष सज्ज ठेवण्यात आला आहे.
Related
Articles
अहिल्यादेवी यांचे विचार कायम मार्गदर्शक : मुख्यमंत्री
01 Jun 2025
संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेसाठी बीएसएफची तुकडी काँगोला रवाना
03 Jun 2025
शिवसेनेचे पदाधिकारी नीलेश घारे यांना अटक
30 May 2025
आशासेविकांना सात महिन्यांपासून मानधन नाही
30 May 2025
अंगणवाडी भरतीसाठी ऑनलाइन प्रणाली
03 Jun 2025
दहशतवाद नष्ट करणार : राजनाथ
31 May 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
वाचक लिहितात